पाऊस लांबला, 02 आँक्टोंबरपर्यंत पावसाचा धुमाकूळ… रेड अलर्ट
पाऊस लांबला, 02 आँक्टोंबरपर्यंत पावसाचा धुमाकूळ… रेड अलर्ट रामचंद्र साबळे ; महाराष्ट्रावर आज (ता. २८) १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे काही भागात मध्यम पावसाची शक्यता, तर काही काळ उघडीप राहील. उद्या (ता.२९) महाराष्ट्रावर हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. मंगळवारपासून गुरुवार (ता. ३० सप्टेंबर … Read more