Havaman andaj today ; आज या जिल्ह्यात मुसळधार, हवामान खात्याकडुन अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढनार आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान खात्याने यल्लो अलर्ट जारी केलाय…
आज जिल्ह्यात पाऊस
विदर्भ ; बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा तर नागपूर, वर्धा,अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाचा यल्लो अलर्ट जारी करन्यात आला आहे..
मराठवाडा ; नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी आणि बिड या जिल्ह्यात मुसळधार तर जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
कोकण/मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मुसळधारेचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलाय..धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.