कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
Read More
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
Read More
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
Read More
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Read More

eKYC करूनही या महिलांचा लाभ होनार बंद, कौटुंबिक उत्पादनाची अट

eKYC करूनही या महिलांचा लाभ होनार बंद, कौटुंबिक उत्पादनाची अट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थींना आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे. लाभार्थी महिला विवाहित असल्यास पती आणि अविवाहित असल्यास वडिलांची पण ई-केवायसी करायची आहे.

मात्र, https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबली आहे. आता दिवाळीपूर्वी योजनेचा हप्ता मिळणार की नाही, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.

लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने चारचाकी वाहने असलेल्यांची नावे वगळली. त्यानंतर एकाच रेशनकार्डवरील दोनपेक्षा जास्त लाभार्थी देखील कमी केले. याशिवाय वय कमी-अधिक असलेल्या महिलांसह केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही लाभ बंद केला आहे. त्यामुळे लाखो महिलांचा लाभ कायमचा थांबला आहे.

आता कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या अनुषंगाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या प्रक्रियेत लाभार्थींना त्यांची काही महत्त्वाची कागदपत्रे, माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहेत. त्यात लाभार्थीचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्न व आधार कार्डची माहिती द्यायची आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या वेब पेजवर लाभार्थींचा आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढचा लाभ मिळणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत.

Leave a Comment