पंजाब डख म्हणतात राज्यात पुन्हा पाऊस, पेरणी कधी करावी, चक्रीवादळ येतंय….
पंजाब डख म्हणतात राज्यात पुन्हा पाऊस, पेरणी कधी करावी, चक्रीवादळ येतंय….
Read More
राज्यात पुन्हा पाऊस, शेतकऱ्यांनो शेतीची कामे लवकर आवरा..पंजाबराव डख
राज्यात पुन्हा पाऊस, शेतकऱ्यांनो शेतीची कामे लवकर आवरा..पंजाबराव डख
Read More
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
Read More

eKYC अट शिथिल, प्रक्रियात्मक अडचणी न येता मदत

eKYC अट शिथिल, प्रक्रियात्मक अडचणी न येता मदत

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आसून मदत जाहीर करन्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी थेट मदत जमा केली जाईल असे सांगितले…

eKYC अट शिथिल करून मदत

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणीला आधार मानले जाईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रक्रियात्मक अडचणी न येता मदत मिळू शकनार आहे..

मात्र फार्मर आयडी आसेल तरच अतीव्रुष्टीची नुकसान भरपाई दिली जानार आहे. जर फार्मर आयडी नसेल तर नुकसान भरपाई मिळनार नाही त्यामुळे राज्यात अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहन्याची शक्यता आहे.

Leave a Comment