Panjab dakh live ; संपूर्ण महाराष्ट्रावर अतीव्रुष्टीचे ढग, आजपासून पावसाचा धुमाकूळ..
Panjab dakh live ; संपूर्ण महाराष्ट्रावर अतीव्रुष्टीचे ढग, आजपासून पावसाचा धुमाकूळ.. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २७, २८ आणि २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. हा अंदाज राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी … Read more