New gst rates; GST दरात मोठे बदल: जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग झाले!
New gst rates; GST दरात मोठे बदल: जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग झाले! New gst rates ; जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी २२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या नव्या बदलांमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण यात गृहोपयोगी आणि दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. सणासुदीच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या … Read more