राज्यात पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा..
राज्यात पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा ईशारा.. बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्यापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. आज राज्यात … Read more