मोठी बातमी!..हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा, एवढ्या शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी!..हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा, एवढ्या शेतकऱ्यांना फायदा राज्यातील शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३५ हजार ४७७ कोटी थकबाकी असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) अहवालातून समोर आले आहे. थकबाकी न भरल्याने २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत. यंदा अतिवृष्टीत राज्यातील ६९ लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिके वाया गेली आहेत. या … Read more