केंद्र सरकार अतीव्रुष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करनार, देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकार अतीव्रुष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करनार, देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार लवकरच त्याचा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. यानंतर केंद्राकडून मदतनिधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस … Read more