कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
Read More
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
Read More
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
Read More
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Read More

शासनाची नवीन सोलार योजना, आता थेट 95% अनुदान

शासनाची नवीन सोलार योजना, आता थेट 95% अनुदान

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेसोबतच राज्य शासनाने हे अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे, ज्यामुळे कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत विजेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी पुढील दोन वर्षांकरिता (मार्च २०२७ पर्यंत) ६५५ कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.

या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा प्रकल्प (Roof Top Solar) स्थापित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना ९५% पर्यंत अनुदान मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत एकूण ५ लाख घरगुती ग्राहकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील (BPL) ग्राहक (१,५४,६२२) आणि दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर करणारे सर्वसाधारण गटातील ग्राहक (३,४५,३७८)यांचा समावेश आहे. ओबीसी, एससी, एसटी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील ग्राहक या योजनेसाठी पात्र असतील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे वैध वीज कनेक्शन असणे, तसेच त्याचा वीज वापर ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील कोणत्याही महिन्यात १०० युनिटपेक्षा जास्त नसणे अनिवार्य आहे . याव्यतिरिक्त, ग्राहकाचे वीज बिल थकबाकीमुक्त असणे आवश्यक आहे आणि त्याने यापूर्वी कोणत्याही छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

Leave a Comment