जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
Read More
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
दोन टप्प्यात अतीव्रुष्टी नुकसानभरपाई मिळनार.. पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती ?
Read More
राज्यात वादळी पावसाचा धोका, या तारखेपासून राज्यात वादळी पाऊस
राज्यात वादळी पावसाचा धोका, या तारखेपासून राज्यात वादळी पाऊस
Read More
हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
हरभरा पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारे ‘टॉप ७’ वाण
Read More

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, eKYC ला मुदतवाढ

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, eKYC ला मुदतवाढ

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे! सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्व जणी आतुरतेने वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. लाडकी बहिन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज, म्हणजेच १० ऑक्टोबरपासून, तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र भगिनीला ₹१५०० रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.

हा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. १० ऑक्टोबरपासून ते १३ ऑक्टोबरपर्यंत या दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू पैसे जमा केले जातील. त्यामुळे, येत्या काही दिवसांत तुमच्या खात्यात रक्कम जमा झालेली दिसेल.

तुम्हाला येनार का हप्ता ?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ज्या भगिनींना मागच्या वेळेसचा हप्ता मिळाला होता, त्यांना ई-केवायसी झाली असो वा नसो, या वेळेसचा हप्ता निश्चितपणे मिळेल.

ई केवायसी मुदतवाढ

तथापि, योजनेचा लाभ भविष्यात नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे आता बंधनकारक आहे. याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. ई-केवायसी करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आदिताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील दोन महिन्यांचा वेळ ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना मिळालेला आहे.

Leave a Comment