वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
Read More
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
Read More
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Read More
जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
जमीन खरेदी-विक्री करताय का? सरकारचा मोठा निर्णय, नवीन नियम काय असणार ?
Read More

या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई.. पहा तुमचा तालुका आहे का ? यादी पहा

या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई.. पहा तुमचा तालुका आहे का ? यादी पहा

राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (Government Resolution) निर्गमित करून विशेष मदत पॅकेज व सवलती जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा हा निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयाद्वारे मदतीचे निकष, सवलती आणि बाधित तालुक्यांची यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित तालुक्यांची जिल्हानिहाय यादी

अ.क्र. जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके
यवतमाळ वणी, झरी-जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभुळगाव (१२ तालुके)
अमरावती धारणी, मोर्शी, चांदुरबाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर (६ तालुके)
वाशिम कारंजा, मानोरा, वाशिम (३ तालुके)
बुलढाणा मलकापूर, सिंदखेडराजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगावराजा, चिखली, मोताळा, खामगाव (९ तालुके)

Leave a Comment