कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
कांदा भाव ; सध्या काय भाव मिळतोय, पहा भाव वाढले का
Read More
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
वादळी पाऊस झोडपनार, या तारखेपासून या जिल्ह्यात आवकाळीचा धोका – गजानन जाधव
Read More
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
या लाडक्या बहीणींच्या खात्यात 6000 एकदाच जमा, तात्काळ हे काम करा..
Read More
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Corp loan : पिककर्ज वसुलीला स्थगिती, मोठा निर्णय…पहा कधीपर्यंत ?
Read More

फक्त या शेतकऱ्यांनाच अतीव्रुष्टीची नुकसानभरपाई, हे शेतकरी राहनार वंचित

फक्त या शेतकऱ्यांनाच अतीव्रुष्टीची नुकसानभरपाई, हे शेतकरी राहनार वंचित

फक्त फार्मर आयडी (Farmer ID) धारकांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मदत मिळनार आहे. कारण नुकसान भरपाई आणि ईतर शासकीय लाभासाठी राज्य सरकारने शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक केले आहे..

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवले नाहीत, किंवा काही कारनामुळे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवन्यास अडचणी येत आहेत त्या शेतकऱ्यांना अतीव्रुष्टीची नुकसानभरपाई मिळनार नाही. या अटीमुळे लाखो शेतकरी अतीव्रुष्टी नुकसान भरपाईपासून वंचित राहनार आहेत.

मदत जाहीर पण, कधी होनार वाटप ? पहा सविस्तर

कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल.

ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल.राज्य सरकारच्या वतीने ३१ हजार ६२८ कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Leave a Comment